आपण सध्या अशा युगात आहोत, जिथे आपल्याला धर्माचे पालन करावे की विज्ञानाची कास धरावी, असे मनात द्वंद्व सुरू असते. यातून मध्य म्हणून, आपण वेळोवेळी सोयीस्कर भूमिका घेतो. परंतु कोणतीही गोष्ट समजून उमजून न घेता इतर करतात म्हणून करणे, याला अंधानुकरण म्हणतात. मग ते धर्माच्या बाबतीत असो, नाहीतर शास्त्राच्या बाबतीत! प्रत्येक कृती विचारपूर्वक करत असताना त्याची सविस्तर माहिती घेणे हे नेहमीच हितावह ठरते. यासाठीच डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले लोकमत भक्ती युट्युब चॅनेलच्या माध्यमातून १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या भेटीस येत आहेत. त्यावेळेस अभिनेत्री गौरी किरण या डॉ. राजीमवाले यांच्याशी संवाद साधणार आहेत.

#LokmatBhakti #Dr.PurushottamRajimwale #GauriKiran #DharmAniVidnyan

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा